Thursday, October 13, 2011

एकदा एके काळी हिंदुस्तानात :









एकदा एके काळी हिंदुस्तानात :
गर्व आहे मला ह्या मातीत मी जन्मलो कारण माझ्या वंशजांनी (एक महाराष्ट्रीय म्हणून) छत्रपती शिवरायांनी-संभाजी राज्जेंनी -बाजी राव पेशव्यांनी आणि अशा अनेक योध्यांनी
क्रूर -निर्दयी शास्कांविर्रुद्ध प्राण पाने लढले
वरील दिलेल्या १७५८ मध्ये प्रकाशित झालेल्या नकाशात पहा मग आपल्याला कळेल कि कुठ पर्यंत आपली मराठ्यांची मजल होती...!
आपलेच दुर्दैव कि आपण त्या काळी न जन्मता ह्या काळी जन्मलो.....
जय भवानी- जय शिवाजी ....

No comments:

Post a Comment