Saturday, November 5, 2011

तुम्ही सुधाराल तर:




तुम्ही सुधाराल तर ,
समाज सुधारेल 
समाज सुधारला तर 
राज्य सुधारेल
 राज्य सुधारले तर
 राष्ट्र सुधारेल .....! 

तुमची मातृभाषा वाचली,
तर तुम्ही वाचाल 
तुम्ही वाचलात तर 
राज्य वाचेल राज्य वाचले तर 
राष्ट्र वाचेल....! 
मग बोला, जय हिंद , जय महाराष्ट्र .....!



No comments:

Post a Comment