This blog contains some strange but true thoughts of yours & mine about Nature,Emotions,Love,Devotion & Society.
" मोह-हव्यास "
।। मोह-हव्यास ह्यात फरक एवढाच कि मोह होतो आणि क्षणिक असतो आणि हव्यास हवा हवासा असतो ज्याला वयाचे बंधन नसते तो निरंतर सावली सारखा बरोबर असतो ।।
।। मोह-हव्यास ह्यात फरक एवढाच कि
मोह होतो आणि क्षणिक असतो
आणि हव्यास हवा हवासा असतो
ज्याला वयाचे बंधन नसते
तो निरंतर सावली सारखा बरोबर असतो ।।
: कवीश्वर
(Image curtsey: Google/Dreamstime)
No comments:
Post a Comment